लग्न झालेल्या महिलांसाठी ही डिझाइन खास आहे. हे मंगळसूत्राच्या डिझाइनमध्ये येतं आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं.
रोजच्या वापरासाठी असं लाईट वेट ब्रेसलेट खूप छान दिसतं. ज्यांना सिंपल लूक आवडतो, त्यांच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे.
अशा प्रकारची ब्रेसलेट्स साडी आणि लेहेंग्यावर खूपच सुंदर दिसतात. हे तुम्हाला एक पारंपरिक, ट्रेडिशनल टच देतात.
अशा डिझाइन्स खूप कमी पाहायला मिळतात. हे हाताला एक हेवी आणि ट्रेडिशनल लूक देतं. घातल्यावर खूपच आकर्षक दिसतं.
ज्यांना सोनं आवडत नाही आणि काहीतरी हटके ट्राय करायचं आहे, त्यांच्यासाठी हे स्टोन ब्रेसलेट डिझाइन उत्तम आहे. हे हातांचं सौंदर्य आणखी वाढवतं.
आजकालच्या मुलींना आवडणारं हे ब्रेसलेट आहे. चेनला लटकणारे छोटे हार्ट्स खूपच ट्रेंडी लूक देतात.
रोज गोल्ड ब्रेसलेट डिझाइन्स खूप क्लासी लूक देतात. यावर स्टोन्सचं काम केलेलं असतं, जे हातांना एक वेगळाच लुक देतं.
Chickpeas Benefits : रोज पांढरे चणे खाण्याचे ७ जबरदस्त फायदे
Eye Health : नजर तेज, डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहारात सामील करा 'हे' ७ पदार्थ
तांदळाच्या डब्यात किडे झालेत? हे सोपे घरगुती उपाय करा, लगेच होतील गायब
मॉडर्न मुलींसाठी सोन्याच्या कानातल्यांचे एकदम हटके डिझाइन्स!