वेव्ह पॅटर्नमधील हे 3 लेयर गोल्ड इअररिंग्स रोजच्या वापरासाठी उत्तम आहेत. तुम्ही हे 3 ते 5 ग्रॅममध्ये बनवून घेऊ शकता.
आजकालच्या मुलींना अशा स्टायलिश डिझाइनचे कानातले लगेच आवडतात. हे दागिने पार्टी आणि फंक्शन्ससाठी अगदी परफेक्ट दिसतात.
लीफ पॅटर्नमधील हे सोन्याचे कानातले रोजच्या वापरासाठी एक चांगला पर्याय आहेत. नोकरी करणाऱ्या महिला या स्टाईलचे कानातले निवडू शकतात.
हे स्टायलिश आणि ट्रेंडी सोन्याचे कानातले खास प्रसंगांसाठी उत्तम पर्याय आहेत. बजेटची अडचण नसेल, तर तुम्ही थोडे जास्त वजनातही बनवू शकता.
ज्यांना सिंपल आणि स्टायलिश लूक हवा आहे, त्यांच्यासाठी असे कानातले खूप छान दिसतात. हे रोजच्या वापरासाठी अगदी योग्य आहेत.
सोन्याच्या मण्यांनी डिझाइन केलेले हे कानातले घातल्यावर खूप सुंदर दिसतात. हे दिसायला नाजूक असले तरी खूप टिकाऊ असतात.
ड्रेसला हेव्ही लूक हवाय? ट्राय करा 'या' स्टायलिश नेक डिझाइन्स
पैठणी किंवा सिल्क साडीत दिसाल रॉयल, ट्राय करा हे नेकलेस
ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठ पुरुष मंडळींनी खा हे फूड्स
वॉशिंग मशीनमध्ये 'हे' कपडे चुकूनही धुवू नका, नाहीतर पश्चाताप होईल!