सिल्क साड्यांवर घालण्यासाठी काही खास आणि सुंदर बांगड्यांचे डिझाइन्स. हे सेट्स तुमच्या पारंपरिक लूकला अधिक आकर्षक बनवतात.
या कडा बांगड्या साड्यांवर खूप सुंदर दिसतात. तुम्ही त्या सिंगल लेयरमध्येही घालू शकता, ज्यामुळे हातांना एक वेगळाच लूक येतो.
साध्या सोन्याच्या बांगड्यांमध्ये गुलाबी रंगाचे खडे एक ग्रेसफुल लूक देतात. या बांगड्यांमुळे हात भरलेले आणि आकर्षक दिसतात.
फ्लॉवर ट्विस्टेड डिझाइनच्या बांगड्या तुम्हाला क्लासी लूक देतात. सध्या या डिझाइनच्या बांगड्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत.
लक्ष्मी देवीच्या डिझाइनचा बांगड्यांचा सेट तुम्हाला एक कम्प्लिट आणि पारंपरिक लूक देतो. या बांगड्यांनी हात भरलेले आणि सुंदर दिसतात.
बांगड्यांवर लावलेले लक्ष्मीचे कॉईन्स (कासू) एक वेगळा आणि पारंपरिक लूक देतात.
या बांगड्यासुद्धा कॉईन डिझाइनच्या आहेत. पण यांच्या कडांना खड्यांनी सजवलं आहे. यामुळे या बांगड्यांना एक क्लासी आणि आकर्षक लूक मिळतो.
Choker Designs : आकर्षक चोकर डिझाइन्स पाहिलेत का? पार्टीत दिसाल खास
फक्त 5 मिनिटांत कारल्याचा कडूपणा गायब! ही सोपी ट्रिक वापरा
घरात चुकूनही लावू नका ही झाडं, नाहीतर व्हाल कर्जबाजारी
Mangalsutra Pendant : मंगळसूत्राला द्या नवा लूक, पाहा 5 स्टायलिश पेंडंट डिझाइन्स