Marathi

घरात चुकूनही लावू नका ही झाडं, नाहीतर व्हाल कर्जबाजारी

Marathi

कॅक्टस किंवा काटेरी झाडं

अशी काटेरी झाडं घरात तणाव आणि स्ट्रेस वाढवतात. काटे हे आयुष्यातील अडथळ्यांचं आणि आर्थिक अडचणींचं प्रतीक मानलं जातं.

Image credits: Pinterest
Marathi

बाभळीचं झाड

बाभळीचं झाड घराच्या आसपास लावल्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणं आणि वादविवाद वाढतात, असं मानलं जातं.

Image credits: Social media
Marathi

पिंपळाचं झाड

घराच्या आवारात पिंपळाचं झाड असणं अशुभ असतं, असं वास्तू तज्ज्ञ सांगतात.
Image credits: unsplash
Marathi

चीक येणारी झाडं

काही झाडांची पानं किंवा फांद्या तोडल्यावर त्यातून पांढरा चीक येतो. अशी झाडं घरात ठेवल्यास धनहानी होते, असं मानलं जातं.

Image credits: Social media
Marathi

घराच्या आत नकोच

घरात नेहमी हिरवीगार आणि काटे नसलेली झाडंच लावावीत. काटेरी झाडं घराबाहेर गेटजवळ किंवा कंपाऊंडजवळ ठेवू शकता. पण त्यांना घराच्या आत आणू नका.
Image credits: Getty

Mangalsutra Pendant : मंगळसूत्राला द्या नवा लूक, पाहा 5 स्टायलिश पेंडंट डिझाइन्स

Silver Bangles : सिल्व्हर बांगड्या, कडं पूर्ण करेल तुमचा लूक, या लेटेस्ट डिझाइन्स नक्की ट्राय करा

Solitaire Ring : प्रीमियम फिनिशमधील 6 फॅन्सी सॉलिटेअर स्टोन गोल्ड रिंग डिझाइन्स

Broccoli : ब्रोकोली खाण्याचे ८ आरोग्यदायी फायदे; अनेक आजारांवर आहे रामबाण उपाय