दिवाळीत मावशीला गिफ्ट करा Hema Malini सारख्या 8 साड्या, खुलेल लूक
Lifestyle Oct 16 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
76 वर्षांच्या झाल्या हेमा मालिनी
16 ऑक्टोबरला हेमा मालिनी आपला 76 वा वाढदिवस साजरा करत आहेत. अशातच पाहूया यंदाच्या दिवाळीत मावशीला गिफ्ट देण्यासाठी हेमा मालिनी यांच्यसारख्या काही साड्या...
Image credits: instagram
Marathi
फ्लोरल प्रिंट सिल्क साडी
हेमा मालिनी फ्लोरल प्रिंट सिल्क साडी फार सुंदर दिसतायत. अशाप्रकारची साडी मावशी, आत्या किंवा काकीला शोभून दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
कांजीवरम साडी
हेमा मालिनी यांच्यासारखी गुलाबी रंगातील कांजीवरम साडी दिवाळीत मावशीला गिफ्ट करू शकता. यावर गोल्डन रंगातील टेम्पल ज्वेलरी शोभून दिसेल.
Image credits: instagram
Marathi
जॉर्जेट साडी
फ्लोरल प्रिंट असणारी जॉर्जेट साडी गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आहे. जॉर्जेट साडीमध्ये वेगवेगळे रंग आणि पॅटर्न मार्केटमध्ये पाहायला मिळतील. अशी साडी 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
Image credits: instagram
Marathi
सिल्क साडी
सिल्क साडीमध्ये हेमा मालिनी अतिशय सुंदर दिसत आहेत. अशाप्रकारची साडी कोणत्याही पार्टी-फंक्शनसाठी परफेक्ट आहे.
Image credits: instagram
Marathi
बनारसी साडी
गुलाबी आणि गोल्डन रंगात जरी वर्क करण्यात आलेली साडी मावशीला यंदाच्या दिवाळीवेळी गिफ्ट करू शकता. यावर कॉन्स्ट्रास्ट किंवा गुलाबी रंगातील ब्लाऊज शोभून दिसेल.
Image credits: instagram
Marathi
प्युअर सिल्क साडी
पूजेवेळी नेसण्यासाठी हेमा मालिनी यांच्यासारखी लाल हिरव्या रंगातील प्युअर सिल्क साडी परफेक्ट आहे. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन मार्केटमध्ये पाहायला मिळतील.
Image credits: Instagram
Marathi
टिश्यू साडी
फेस्टिव्ह लूकसाठी सध्या टिश्यू साड्यांचा ट्रेन्ड आहे. अशातच यंदाच्या दिवाळीत मावशीला टिश्यू साडी घेऊ शकता.