अॅम्ब्रॉयडरी स्कर्टसोबत सिक्वीन वर्क क्रॉप टॉप घालू शकता. यावर गोल्डन किंवा मल्टीकलर ज्वेलरी छान दिसेल.
अनन्या पांडेने एका कार्यक्रमावेळी ब्लॅक शिमरी सिक्वीन मिडी ड्रेस परिधान केला होता. यामध्ये अनन्याचा लूक फारच ग्लॅमरस दिसतोय.
सध्या बॉडीकॉन ड्रेसचा ट्रेन्ड आहे. यामुळे कॉकटेल पार्टीसाठी अनन्यासारखा लूक रिक्रिएट करू शकता.
कॉकटेल पार्टीसाठी अनन्या पांडेसारखा सी-ब्लू रंगातील हाय थाय स्लिट स्कर्ट ट्राय करू शकता.
मजेंटा पिंक रंगातील क्रॉप टॉपवर सिक्वीन ब्लॅक ट्राउजर ट्राय करू शकता. कॉकटेल पार्टीमध्ये अशा आउटफिट्समध्ये तुम्ही बोल्ड दिसाल.
अनन्या पांडेचा थाय स्लिट ऑफ शोल्डर ड्रेस बोल्ड लूक देतोय. या आउटफिट्समध्ये चारचौघांच्या नजरा नक्कीच तुमच्याकडे वळल्या जातील.
पार्टीवेअर लूकसाठी अनन्यासारखा वन ऑफ शोल्डर ड्रेसही बेस्ट आहे. या ड्रेसमध्ये चारचौघांमध्ये उठून दिसाल.
दिवाळीत तुम्ही देसी चकचकीत दिसाल!, किंजलसोबत स्टाइल करा 7 आउटफिट्स
Sharad Purnima 2024 वेळी कोणत्या 5 ठिकाणी दिवा लावावा?
पूजेची फुलं फेकण्याएवजी अशी करा Reuse, पुन्हा दरवळेल सुगंध
लोकांच्या नजरा तुमच्या पायांवर खिळतील!, साडी-सूटवर घाला चांदीचे पैंजण