त्वचेनुसार ब्युटी प्रोडक्ट्स कसे निवडावेत? घ्या जाणून
Lifestyle Mar 21 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
स्किन टाइपनुसार ब्युटी प्रोडक्ट्स
आपल्या त्वचेसाठी कोणते ब्युटी प्रोडक्ट्स बेस्ट ठरेल हे ठरवणे प्रत्येक महिलेसाठी एक मोठा टास्क असतो.पण स्किन टाइपनुसार ब्युटी प्रोडक्ट्स कसे निवडावेत हे पुढे जाणून घेऊया.
Image credits: social media
Marathi
तेलकट त्वचा
तेलकट त्वचा असणाऱ्या महिलांच्या त्वचेवर अत्याधिक सीबमच्या कारणास्तव पिंपल्स आणि पोर्स बंद होतात. यामुळे ऑइल फ्री, जेल बेस्ड मॉइश्चराइजरचा वापर करावा.
Image credits: Social Media
Marathi
कोरडी त्वचा
कोरडी त्वचा असणाऱ्या महिलांनी हायलूरॉनिक अॅसिड, ग्लिसरिन आणि सेरामाइड असणारे ब्युटी प्रोडक्ट्स खरेदी करावेत.
Image credits: Social Media
Marathi
कॉम्बिनेशन स्किन
कॉम्बिनेशन स्किन असणाऱ्या महिलांची त्वचा तेलकट आणि कोरडीही असते. यामुळे जेंटल क्लिंजर अथवा एलोवेरा जेलयुक्त ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करावा.
Image credits: pinterest
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.