Marathi

घरच्याघरी मार्केटसारखा पनीर कसा तयार करायचा?

Marathi

पनीरच्या रेसिपी

पनीरच्या वेगवेगळ्या रेसिपी बहुतांशजणांना खायला आवडतात. तर काहीजण कच्चा पनीरही खातात.

Image credits: social media
Marathi

फायदे

पनीरचे सेवन केल्याने शरीराला प्रोटीन मिळते. यामधील पोषण तत्त्वांमुळे आरोग्य हेल्दी राहण्यास मदत होते. पण कच्च्या पनीरचे अत्याधिक सेवन केल्याने वजनही वाढते.

Image credits: Social Media
Marathi

घरच्याघरी तयार करा पनीर

मार्केटमधून शिळा पनीर खरेदी करण्याएवजी घरच्याघरी फ्रेश पनीर कसा तयार करायचा हे पुढे जाणून घेऊया.

Image credits: Getty
Marathi

सामग्री

दूध, लिंबू, सूती कापड आणि गाळणी

Image credits: Freepik
Marathi

दूध गरम करा

सर्वप्रथम एका भांड्यामध्ये दूध गरम करा. यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करा.

Image credits: Freepik
Marathi

सूती कापड घ्या

दुसऱ्या भांड्यावर सूती कापड लावून ठेवा. यानंतर फाटलेले दूध यामधून गाळून घ्या.

Image credits: Freepik
Marathi

पाण्याने धुवा

फाटलेले दूध थंड पाण्याने धुवा. यावेळी दूधातील सर्व पाणी काढून टाका.

Image credits: Freepik
Marathi

दाबून पहा

पाणी हटवल्यानंकर सूती कापडामध्येच पनीर गुंडाळून ठेवा. यावर एखादी जड वस्तू 1 तास ठेवून द्या.

Image credits: Freepik
Marathi

फ्रिजमध्ये स्टोअर करा.

पनीर तयार झाल्यानंतर तो फ्रिजमध्ये ठेवून द्या. 

Image credits: Freepik

त्वचेनुसार ब्युटी प्रोडक्ट्स कसे निवडावेत? घ्या जाणून

Rani Mukherjee चे साडीतील 5 स्टनिंग लूक, प्लस साइज महिलांसाठी बेस्ट

उन्हाळ्यात शरीराला कूल ठेवायचंय?, जाणून घ्या टरबूज खाण्याचे 10 फायदे

घरात सकारात्मकता टिकून राहण्यासाठी करा हे 4 वास्तू उपाय