व्हेलेंटाइन वीकमधील तिसऱ्या दिवशी चॉकलेट डे साजरा केला जाणार आहे. यानिमित्त पार्टरनला खूश करत नात्यामधील गोडवा कायम टिकून राहण्यासाठी चॉकलेट्सच्या पुढील काही रेसिपी ट्राय करा.
चॉकलेट डे निमित्त पार्टनरला रोमँटिक अंदाजात खूश करण्यासाठी चॉकलेट कव्हर्ड स्ट्रॉबेरीची रेसिपी तयार करू शकता. ही रेसिपी खासकरुन व्हेलेंटाइन वीकमध्ये तयार केली जाते.
पार्टनरला चॉकलेट्स खूप आवडत असल्यास त्याच्यासाठी चॉकलेट चीझ केक अथवा चॉकलेट मूस केक असे वेगवेगळ्या प्रकारे केक अथवा पेस्ट्री तयार करू शकता.
9 फेब्रुवारीला साजरा केल्या जाणाऱ्या चॉकलेट डे निमित्त पार्टनरसाठी चॉकलेट बर्फी तयार करू शकता. यामध्ये ड्राय फ्रुट्स, खजूर आणि चॉकलेट सीरपचा वापर करू शकता.
चॉकलेट डे निमित्त पार्टनरसाठी चोको लावा केक तयार करू शकता. याची रेसिपी इंटरनेटवर सहज मिळेल.
चॉकलेट डे निमित्त पार्टनरसाठी स्वत:च्या हाताने चॉकलेट ट्रफल तयार करा. यानंतर संध्याकाळी पार्टनर घरी आल्यानंतर त्याला खास अंदाजात ही रेसिपी चाखण्यासाठी द्या.