पोटावरील चरबी कमी करेल किचनमधील हा एक मसाला, आठवड्यात दिसेल फरक
Lifestyle Mar 03 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Pinterest
Marathi
जीरे
भारतीय किचनमध्ये अन्नपदार्थांची चव वाढवण्यासाठी वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर केला जातो. तर जेवणामध्ये जीऱ्याचा वापर करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
Image credits: Pinterest
Marathi
पचनक्रिया सुधारली जाते
जीऱ्यामध्ये काही पोषण तत्त्वे असतात. यामुळे पचनक्रिया सुधारली जाते
Image credits: Social Media
Marathi
वेगाने वजन कमी होते
जीऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म बूस्ट होतो. यामुळे वजन वेगाने कमी होण्यास मदत होते.
Image credits: pinterest
Marathi
अन्नपदार्थ पचतात
रात्रीच्या वेळेस जीऱ्याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारली जाते. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ पचले जातात.
Image credits: Getty
Marathi
झोपेची समस्या दूर होते
जीऱ्यामध्ये लोह, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सारखी पोषण तत्त्व असतात, जी मानसिक तणाव आणि चिंता दूर ठेवण्यास मदत करतात.
Image credits: unsplash
Marathi
असे तयार करा जीऱ्याचे पाणी
पॅनमध्ये एक कप पाणी घ्या. यामध्ये एक मोठा चमचा जीरे घालून 10 मिनिटे उकळवा. यानंतर पाणी गाळून प्या.
Image credits: Getty
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.