मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे ठेवा. कोमट पाण्याने धुवा. त्वचेला थंडावा मिळतो आणि टॅनिंग कमी होते.
मिश्रण चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. १५ मिनिटांनंतर पाण्याने स्वच्छ धुवा. त्वचा हायड्रेट राहते आणि उजळ दिसते.
कॉटनच्या मदतीने त्वचेला हलक्या हाताने लावा. १५ मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा. त्वचेला थंडावा मिळतो आणि सूज व जळजळ कमी होते.
दोन्ही गोष्टी मिक्स करून चेहऱ्यावर लावा. १०-१५ मिनिटांनी धुवा. त्वचेवरील मळ आणि तेलकटपणा कमी होतो.
मिश्रण मऊसर तयार करून चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनंतर धुवा. त्वचा उजळते आणि कोरडेपणा कमी होतो.
संत्र्याच्या सालीपासून तयार करा Room Freshener, घरात दरवेळ सुगंध
ही आहे जगातील सर्वात महागडी खजूर, रमजानमध्ये खाण्याला विशेष महत्त्व
मुलाच्या पहिल्या कमाईवर आईला द्या नीतूसारखा फॅन्सी सूट, दिसाल क्वीन
शेजारी नजर ठेवतील!, रमजानमध्ये 5 प्रकारे करा घराची सजावट