आवळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदातील उपचारामध्ये देखील याचा वापर केला जातो.
Image credits: Pinterest
Marathi
आवळ्यामधील पोषण तत्त्वे
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडेंट्स, फायबर, मिनिरल्ससह अन्य काही पोषण तत्त्वे असतात. जाणून घेऊया आवळा खाण्याचे फायदे...
Image credits: Pinterest
Marathi
बद्धकोष्ठता
फायबरयुक्त आवळ्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर राहू शकता.
Image credits: Social media
Marathi
केस
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट्स असल्याने केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतात.
Image credits: pinterest
Marathi
त्वचा
आवळ्यातील अँटीऑक्सिडेंट्समुळे त्वचा चमकदार होण्यासह त्वचेवरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.
Image credits: Social Media
Marathi
मधुमेह
आवळ्याचे सेवन केल्याने इन्सुलिन वाढले जाते. यामुळे ब्लड शुगरचा स्तर नियंत्रणात राहण्यास मदत होते. याचे नियमित सेवन केल्याने काही आरोग्यदायी फायदे होतात.
Image credits: Pinterest
Marathi
वजन
आवळ्यामध्ये कॅलरीज कमी असतता. यामुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत होते. अशातच शरीराची चरही वेगाने कमी होऊ लागते.
Image credits: pinterest
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.