संत्र्याच्या सालीपासून तयार करा Room Freshener, घरात दरवेळ सुगंध
Lifestyle Mar 03 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
संत्र्याचे फायदे
संत्र्याला व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत मानले जाते. याच्या सेवनाने काही आरोग्यदायी फायदे होतात. पण संत्र खाल्ल्यानंतर त्याची साल आपण फेकून देतो.
Image credits: Freepik
Marathi
रुम फ्रेशनर
संत्र्याची साल फेकून देण्याएवजी त्यापासून घरच्याघरी रुम फ्रेशनर तयार करू शकता. याबद्दलच पुढे जाणून घेऊया.
Image credits: Freepik
Marathi
पाण्यात साली उकळवून घ्या
संत्र्याच्या सालीपासून रुम फ्रेशनर तयार करण्यासाठी साल दोन ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्या. पाणी अर्धे होईपर्यंत उकळवत रहा.
Image credits: Getty
Marathi
एसेंशियल ऑइलचा वापर
या पाण्यामध्ये दोन-तीन थेंब एसेंशियल ऑइल घाला. पाणी थंड झाल्यानंतर ते स्प्रे बॉटलमध्ये भरा. लिक्विड थंड झाल्यानंतर घरामध्ये स्प्रे करा. हा स्प्रे फ्रिजमध्ये ठेवून वारंवार वापरा.