जूही चावला आणि शाहरुखच्या कोलकाता नाइट राइडर्सने यंदाचा आयपीएलच्या सीझनमध्ये विजय मिळवला आहे. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Image credits: Instagram /iamjuhichawla
Marathi
वयाच्या 56 व्या वर्षीही तरुणी दिसते जूही
जूही चावला वयाच्या 56 व्या वर्षीही तरुणी दिसते. अभिनेत्रीकडे एकापेक्षा एक उत्तम असे सूट कलेक्शन आहेत. जूही काळ्या रंगातील सूटमध्ये अत्यंत सुंदर दिसतेय.
Image credits: Instagram /iamjuhichawla
Marathi
सिक्वेंस वर्क सूट
जूही चावलाने परिधान केलेला पिवळ्या रंगातील सिक्वेंस वर्क सूट तुम्ही एखाद्या फंक्शनवेळी ट्राय करू शकता. यावर मोत्याची अथवा डायमंड ज्वेलरी छान दिसेल.
Image credits: Instagram /iamjuhichawla
Marathi
अनारकली सूट
निळ्या रंगातील अनारकली सूट लग्नसोहळ्यावेळी परिधान करू शकता. प्लस साइज महिलांसाठी अशाप्रकारचा सूट परफेक्ट आहे.
Image credits: Instagram /iamjuhichawla
Marathi
शरारा सूट
जांभळ्या रंगातील हेव्ही वर्क सूटमध्ये जूही आजही तरुणी दिसतेय. या सूटवर सिक्वेंस वर्क करण्यात आले आहे. या शरारावर सिल्व्हर रंगातील लेस लावण्यात आली आहे.
Image credits: Instagram /iamjuhichawla
Marathi
सिक्वेंस वर्क लाइट ग्रीन शरारा
जूही चावलासारखा लाइट ग्रीन शरारा तुम्ही रिसेप्शन पार्टीवेळी परिधान करू शकता. अशाप्रकारचा शरारा तुम्हाला 10 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
Image credits: instagram/iamjuhichawla
Marathi
पिंक स्ट्रेट सूट
पिंक रंगातील लॉन्ग सूटमध्ये जूही चावला अत्यंत देखणी दिसतेय. सूटच्या गळ्याभोवती सिक्वेंस आणि जरीचे सुंदर वर्क करण्यात आले आहे. असा सूट तुम्हाला 4 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
Image credits: Instagram /iamjuhichawla
Marathi
कॉटन सूट
अनारकली डिझाइनमध्ये फुल सिल्व्ह्ज असणाऱ्या कॉटन सूटमध्ये जूहीचा सिंपल आणि सोबर लुक दिसतोय. उन्हाळ्याच्या दिवसात कॉटन सूटचा पर्याय बेस्ट आहे.