पार्टीत नेसा या 5 जरी वर्क केलेल्या Black Sarees, दिसाल रॉयल
Lifestyle Aug 09 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
बुट्टी प्रिंट विथ जरी वर्क साडी
बुट्टी प्रिंट किंवा वर्क करण्यात आलेली काळ्या रंगातील साडी पार्टी वेअरसाठी बेस्ट आहे. या साडीला बारीक जरीचा काठ दिल्याने साडीचा लूक अधिक खुलला गेला आहे.
Image credits: social media
Marathi
गोल्डन-सिल्व्हर मिक्स जरी वर्क साडी
रिसेप्शन पार्टीतील लूकसाठी अशी गोल्डन-सिल्व्हर मिक्स जरी वर्क केलेली साडी नेसू शकता. यावर एथनिक ज्वेलरी ट्राय करू शकता.
Image credits: social media
Marathi
गोल्डन जरी वर्क साडी
दिया मिर्जासारखी साडी नाइट पार्टीसाठी नेसू शकता. यावर सिंपल गोल्ड ज्वेलरी आणि स्मोकी आय मेकअप फार सुंदर दिसेल.
Image credits: social media
Marathi
प्लेन गोल्डन जरी वर्क साडी
अदिती रावसारखी साडी रिसेप्शन पार्टीत फार सुंदर दिसेल. सिंपल पण रॉयल लूक देणाऱ्या या साडीवर अदितीसारखी टेम्पल ज्वेलरी ट्राय करू शकता.