Marathi

प्रत्येक 15 दिवसानंतर अप्पर लिप्स येतात? सुटकेसाठी लावा या 2 गोष्टी

Marathi

अप्पर लिप्सची समस्या

ओठांच्या वरील बाजूला हेअर ग्रोथ झाल्यास प्रत्येक 15 दिवसानंतर वॅक्स किंवा थ्रेडिंग महिलांना करावे लागते.

Image credits: Social Media
Marathi

अप्पर लिप्ससाठी घरगुती उपाय

थ्रेडिंग किंवा वॅक्स करताना काहींना खूप दुखते. यामुळेच किचनमधल 2 अशा वस्तूंचा वापर करुन अप्पर लिप्सच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

Image credits: Social Media
Marathi

बेसन पीठ

बेसनाचे पीठ वापरुन अप्पर लिप्सचे केस काढू शकता. याशिवाय बेसनाच्या पीठामुळे चेहऱ्यावर ग्लो देखील येतो.

Image credits: Social Media
Marathi

कच्चे दूध

कच्च्या दूधामध्ये बेसनाचे पीठ मिक्स करुन अप्पर लिप्सला लावा. पेस्ट सुकल्यानंतर हाताने स्क्रब करा.

Image credits: Social Media
Marathi

पेस्टने स्क्रब करा

हलक्या हाताने स्क्रब करा. जेणेकरुन अप्पर लिप्सवरील केस दूर होतील.

Image credits: Social Media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social Media

Blouse Designs ची नवी क्वीन!, पहा मन्नारा चोप्राचे कलेक्शन

टोन्ड फिगरसाठी रात्रीच्या जेवणानंतर करा ही 5 कामे

जुनी झाली प्लाजो पँट!, 1K खरेदी करा कृति सेनन सारखे शरारा सलवार सूट

अहिल्यानगरमधील प्रसिद्ध मिसळ कोणती आहे, पर्याय जाणून घ्या