थंड किंवा खूप गरम पाणी वापरण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा. यामुळे त्वचेवरील छिद्रं मोकळी होतात आणि मळ सहज निघतो.
आठवड्यातून २-३ वेळा नैसर्गिक स्क्रब वापरा. उदा. –
हे मळ काढण्यासाठी प्रभावी आहे.
अंघोळीच्या वेळी सौम्य लोफा किंवा बॉडी ब्रश वापरल्याने त्वचेवरील मृत पेशी आणि मळ निघण्यास मदत होते.
रासायनिक साबणांऐवजी आयुर्वेदिक किंवा सौम्य घटक असलेले साबण वापरा. हे त्वचा न वाळवता मळ साफ करतात.
आवश्यक वाटल्यास अंघोळीपूर्वी ५ मिनिटांची स्टीम घ्या. यामुळे त्वचा मऊ होते आणि मळ सुटायला मदत होते.
मळ गेल्यानंतर त्वचा कोरडी पडते, त्यामुळे मॉइश्चरायझर किंवा तेल लावून त्वचेला पोषण द्या.
पावसाळ्यात कडक चहा कसा तयार करावा, प्रोसेस जाणून घ्या
ठेल्यासारखी पावभाजी घरी कशी बनवावी?
जांभळाचे हे १३ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?, जाणून घ्या
पावसाळ्यात घरातील डासांना पळवून लावण्यासाठी करा हे ७ उपाय