बहुतांशजण आयुष्यात काम आणि अन्य काही कारणास्तव तणावाखाली राहतात. तणाव आपल्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. तणावापासून दूर राहण्यासाठी पुढील घरगुती उपाय करू शकता.
Image credits: Getty
Marathi
एक्सरसाइज करा
दररोज व्यायाम केल्याने तणावापासून दूर राहू शकता.
Image credits: Getty
Marathi
पौष्टिक आहाराचे सेवन
तणावापासून दूर राहण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करू शकता. जेणेकरुन मन आणि मेंदू शांत राहण्यास मदत होईल.
Image credits: Social Media
Marathi
पुरेशी झोप
तणावापासून दूर राहण्यासाठी 8 तासांची पुरेशी झोप घ्यावी. यामुळे तणाव दूर होण्यास मूडही ठिक होतो.
Image credits: unsplash
Marathi
मित्रपरिवाराला भेटा
मित्रपरिवाराला भेटत राहिल्याने तणावापासून दूर राहण्यास मदत होऊ शकते.