Marathi

चांदीचे दागिने नव्यासारखे चमकवा, या ट्रिकने डाग मिनिटात जातील निघून

चांदीचे दागिने आपण घरच्या घरी साफ करू शकता. ते जर काळे पडले असतील तर आपण त्याला उजाळा द्यायला हवा. त्यासाठी घरच्या घरी आपण काय करू शकतो त्याबद्दलची माहिती आज जाणून घेऊयात.

Marathi

साफ सफाईचे मिश्रण कसे तयार करावे?

साफ सफाई करायची असेल तर मिश्रण सर्वात आधी तयार करून घ्या. एका भांड्यात बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून मिश्रण तयार करा. त्यामध्ये दागिने १० ते १५ मिनिटे भिजायला ठेवा.

Image credits: pinterest
Marathi

टूथपेस्टचा करा वापर

टूथपेस्टचा वापर करून आपण दागिने स्वच्छ धुवून काढू शकता. आपण दागिन्यांना टूथपेस्ट लावून घ्या आणि नंतर त्यांना व्यवस्थित धुवून काढा. आपले दागिने एकदम स्वच्छ निघायला मदत होईल.

Image credits: pinterest
Marathi

लिंबाच्या रसाचा असा करा वापर

लिंबाच्या रसाचा वापर करून आपण त्यामध्ये मीठ टाकू शकता. त्याची पेस्ट तयार झाल्यानंतर ती दागिन्यांवर लावून टाका . त्यामुळे तुमचे दागिने नवीन आणि चमकदार दिसायला मदत होईल.

Image credits: pinterest
Marathi

व्हिनेगरचा युज योग्य पद्धतीने करा

व्हिनेगरचा युज करून आपण दागिने स्वच्छ पद्धतीने धुवून काढू शकता. व्हिनेगर हे दागिन्यांवरील डाग घालवण्यासाठी सर्वात प्रभावी आहे.

Image credits: pinterest
Marathi

अल्युमिनियम फॉईलचा करा वापर

अल्युमिनियम फॉईलचा वापर करून आपण दागिन्यांवरचे डाग घालवू शकता. बेकिंग सोडा आणि अल्युमिनियम फॉईल कोमट पाण्यामध्ये टाका. नंतर आपले दागिने १५ मिनिटांमध्ये चमकून निघतील.

Image credits: pinterest

चमचाभर बेसनाने चेहऱ्याला टाका उजळून, नवीन वर्षात चेहऱ्यावर येईल ग्लो

सोनं-चांदी सोडा, स्वस्तात खरेदी करा 6 फॅशनेबल आर्टिफिशियल इअररिंग्स

हिवाळ्यात शून्य मिनिटात शरीर करा गरम, तिळाचे लाडू खाऊन व्हा ताजेतवाने

लग्नातला खर्च करा कमी, चांदीचे मंगळसूत्र देईल मॉडर्न लूक