लग्नातला खर्च करा कमी, चांदीचे मंगळसूत्र देईल मॉडर्न लूक
चांदीच्या मंगळसूत्रांमध्ये पातळ चेन आणि छोटा पेंडंट असलेली डिझाईन खूप मागणी वाढली आहे. हलकी, एलीगेंट आणि ऑफिस फ्रेंडली दागिने घालायला चांगले दिसतात.
Lifestyle Dec 05 2025
Author: vivek panmand Image Credits:instagram
Marathi
मिनिमल चेन डिझाईन
पातळ चेन आणि छोटा पेंडेंट असलेली डिझाईन खूप मागणीत वाढली आहे. हलकी, एलीगेंट आणि ऑफिस फ्रेंडली असे हे डिझाईन आपण आवडीने घालू शकतात.
Image credits: instagram
Marathi
बीड्स असलेली डिझाईन
ब्लॅक बीड्स आणि छोट्या चांदीच्या बॉल्सचा कॉम्बो खूप सुंदर दिसतो. हे मंगळसूत्र ट्रॅडिशनल असून टचही टिकून राहतो. मिनिमल डिझाईनमध्ये आपल्याला आकर्षक मंगळसूत्र मिळून जाईल.
Image credits: instagram
Marathi
ऑक्सिडाईज्ड सिल्व्हर मंगळसूत्र
ऑक्सिडाईज्ड फिनिशमुळे मंगळसूत्राला एथनिक आणि युनिक लूक मिळतो. साडी, इंडो-फ्यूजन आउटफिटसह जास्त उठून दिसतं.
Image credits: instagram
Marathi
टेंपल डिझाईन पेंडंट
देवी-देवतांच्या कोरीव काम असलेले पेंडंट सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. ते दिसायला जड दिसतात पण वजनाने हलके असतात. आपण टेम्पल डिझाईनचे मंगळसूत्र घालून कार्यक्रमात जाऊ शकता.
Image credits: instagram
Marathi
हार्ट किंवा इनिशियल पेंडंट
नावाच्या अक्षराचा, हार्टचा किंवा सिंपल जियोमेट्री डिझाईनचा पेंडंट यंग कपल्समध्ये खूप पॉप्युलर आहे.
Image credits: instagram
Marathi
डबल चेन मंगळसूत्र
दोन पातळ चेन एकत्र येऊन बनलेली डिझाईन फॅन्सी लूक देते. पारंपारिक आणि मॉडर्नचा सुंदर मिक्स यामध्ये आपल्याला मिळून जातो.