Marathi

Rani Mukherjee चे साडीतील 5 स्टनिंग लूक, प्लस साइज महिलांसाठी बेस्ट

Marathi

बंगाली लूक

राणी मुखर्जी बंगाली साडीतील लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. अशाप्रकारचा लूक नवरात्रीमध्ये ट्राय करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

ट्रेडिशनल लूक

एखाद्या फंक्शन किंवा लग्नसोहळ्यावेळी राणी मुखर्जीसारखी बनारसी साडीतील लूक कॉपी करू शकता. अभिनेत्रीने टेम्पल ज्वेलरीसह आपला लूक पूर्ण केला आहे. 

Image credits: Instagram
Marathi

रेट्रो पार्टी लूक

रेड्रो पार्टी लूकचा देखील सध्या ट्रेन्ड आहे. थीम आधारित एखादी पार्टी असल्यास राणीचा लूक कॉपी करू शकता. यावर मोत्याची ज्वेलरी शोभून दिसेल. 

Image credits: Instagram
Marathi

कॅज्युअल लूक

कॅज्यूअल लूकसाठी राणीसारखी फ्लोरल प्रिंट शिफॉन साडी खरेदी करू शकता. अशाप्रकारचा लूक ऑफिस किंवा किटी पार्टीवेळी करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

पार्टी लूक

राणी मुखर्जीचे सौंदर्य लाल रंगातील साडीमध्ये अधिक खुलून दिसतेय. असा लूक पार्टीवेळी करू शकता. यावर डायमंडची ज्वेलरी शोभून दिसेल.

Image credits: Intagram

उन्हाळ्यात शरीराला कूल ठेवायचंय?, जाणून घ्या टरबूज खाण्याचे 10 फायदे

घरात सकारात्मकता टिकून राहण्यासाठी करा हे 4 वास्तू उपाय

बटिक, अजरख & लीनन साडी वाढवेल शान, शिवून घ्या 6 ट्रेंडी ब्लाउज डिझाईन

घरच्याघरी Artificial Nails काढण्यासाठी वापरा या ट्रिक्स