वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कसा आहार घ्यावा, टिप्स जाणून घ्या
Marathi

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कसा आहार घ्यावा, टिप्स जाणून घ्या

 नियोजनबद्ध आहार घ्या
Marathi

नियोजनबद्ध आहार घ्या

  • प्रथिनयुक्त आहार: अंडी, डाळी, कडधान्ये, दही, पनीर यांचा समावेश करा. प्रथिने पचनास वेळ लागतो.
  • हिरव्या भाज्या व फळे: कमी कॅलरी व भरपूर फायबरसाठी. पालक, ब्रोकोली खा. 
Image credits: pinterest
प्रमाणबद्ध खाणे
Marathi

प्रमाणबद्ध खाणे

  • प्रत्येक वेळी लहान प्रमाणात खा, पण दिवसात 5-6 वेळा खाण्याचा विचार करा. 
  • पोट भरून खाण्याऐवजी थोडा भूक शिल्लक ठेवा.
Image credits: Pinterest
तळकट आणि गोड पदार्थ टाळा
Marathi

तळकट आणि गोड पदार्थ टाळा

  • तळलेले पदार्थ, बेकरी प्रोडक्ट्स, साखरयुक्त पेये, मिठाई खाणे मर्यादित ठेवा.
  • त्याऐवजी नट्स, सुकामेवा, किंवा गूळयुक्त पदार्थ निवडा.
Image credits: pinterest
Marathi

हायड्रेशनवर लक्ष द्या

  • जन कमी ठेवण्यासाठी दररोज 2.5-3 लिटर पाणी प्या. 
  • भोजनाच्या 30 मिनिटांपूर्वी पाणी पिल्यास भूक कमी होते.
Image credits: pinterest
Marathi

वजन नियंत्रणासाठी योग्य वेळा ठेवा

  • सकाळचे नाश्ते: पोषणदृष्ट्या संपन्न असावा. उदा. मूग डाळ डोसा, ओट्स पोहा. 
  • दुपारचे जेवण: फळभाज्या, तांदूळ किंवा पोळी, डाळी यांचा समावेश करा.
     
Image credits: pinterest

जुन्या साडीला द्या नवा रंग!, कंट्रास्टमध्ये घाला असे Blouse Designs

केस पांढरे होण्यापासून वाचण्यासाठी काय करावं, उपाय जाणून घ्या

पायांना येणारी दुर्गंधी या उपायांनी करा दूर

चुकीच्या मापाची Bra घालता? होतील हे तोटे