बहुतांश महिलांना आपल्या स्तनांची साइज माहिती नसते किंवा साइज कमी अधिक झाल्यास त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. चुकीच्या मापाची ब्रा घातल्याने काय होते पुढे जाणून घेऊया.
Image credits: Pinterest
Marathi
स्तन दुखणे
चुकीच्या मापाची ब्रा घातल्याने स्तन दुखण्याची समस्या उद्भवली जाऊ शकते. यामुळे स्तनांचा आकारही बदलला जाऊ शकतो.
Image credits: Pinterest
Marathi
पाठदुखीची समस्या
योग्य मापाची ब्रा न घातल्यास पाठदुखीची समस्या उद्भवली जाऊ शकते. ब्रा ची स्ट्रिप अधिक घट्ट असल्यास पाठीवर त्याचे डागही येतात.
Image credits: pexels
Marathi
खांदेदुखीची समस्या
चुकीच्या मापाची ब्रा घातल्याने किंवा अधिक घट्ट ब्रा मुळे खांदेदुखीची समस्या उद्भवली जाऊ शकते.
Image credits: pexels
Marathi
पोश्चर बिघडते
चुकीच्या मापाची ब्रा निवडल्यास शरिराचे पोश्चर बिघडू शकते.
Image credits: pexels
Marathi
श्वास घेण्यास समस्या
चुकीच्या मापाची ब्रा दररोज घातल्याने श्वास घेण्यास अडथळा येऊ शकतो.
Image credits: Social Media
Marathi
मोठ्या मापाची ब्रा घालणेही चुकीचे
स्तनांचा आकार मोठा दिसण्यासाठी मोठ्या मापाची ब्रा घालत असाल तरीही ब्रेस्टचा आकार बदलला जाऊ शकतो. यामुळे चालतानाही समस्या होऊ शकते.
Image credits: Pinterest
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.