Marathi

जळलेली कढई स्वच्छ करण्यासाठी 5 खास ट्रिक्स, मिनिटांत होईल काम

Marathi

कढई स्वच्छ करण्यासाठी ट्रिक्स

काळी पडलेली कढई स्वच्छ करणे कठीण काम असते. अशातच पुढील काही ट्रिक्सच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांमध्ये कढई स्वच्छ करायची हे पाहूया...

Image credits: Facebook
Marathi

लिंबूचा वापर

लोखंडाची जळलेली कढई स्वच्छ करण्यासाठी लिंबूची मदत घेऊ शकता. याआधी कढईत दोन ग्लास पाणी ठेवून कढई गॅसवर गरम करत ठेवा.

Image credits: Facebook
Marathi

पाण्यात मिक्स करा या गोष्टी

पाण्यात चार चमचे लिंबाचा रस, दोन चमचे डिटर्जेंट पावर आणि एक चमचा मीठ टाका. यानंतर कढईतील पाणी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा.

Image credits: Instagram
Marathi

अशी करा स्वच्छ कढई

पाणी उकळल्यानतंर गॅस बंद करा. अशातच कढईचा काळेपणा निघेल. यानंतर डिश वॉशरने कढई स्वच्छ करा.

Image credits: Instagram
Marathi

मीठाचा वापर

जळालेली कढई स्वच्छ करण्यासाठी एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मीठ मिक्स करा. मीठाचे पाणी कढईत 5-7 मिनिटे ठेवून द्या.

Image credits: Facebook
Marathi

लिंबाची साल

कढईचा काळेपणा दूर करण्यासाठी लिंबाच्या सालीचाही वापर करू शकता. यामुळेही कढईला लागलेले काळे डाग आणि तेलकटपणा निघून जाईल.

Image credits: Instagram
Marathi

व्हिनेगरचा वापर

काळ्या पडलेल्या कढईच्या स्वच्छतेसाठी व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी कढईत पाणी आणि व्हिनेगर मिक्स करा.

Image credits: Instagram
Marathi

कढई स्वच्छ करण्यासाठी स्टेप्स

दोन चमचे लिंबाचा रस कढईत टाकून ठेवा. यानंतर स्क्रबर किंवा ब्रशने कढई स्वच्छ करा.

Image credits: Instagram

Recipe : क्रिमी-लज्जतदार अशी अंड्याची पारसी स्टाइल Akuri रेसिपी

मुंबईत फिरायला गेल्यास नक्की ट्राय करा हे 10 Foods, 3 तर वर्ल्ड फेमस

हातापेक्षा लांब हवेत बेलाचे पानं, कुंडीऐवजी 'या' जागी लावून पहा रोपटं

नवरात्रीत 7 Gujrati Blouse तुम्हाला दिसतील झक्कास, गरब्यात दिसाल खास!