Marathi

हातापेक्षा लांब हवेत बेलाचे पानं, कुंडीऐवजी 'या' जागी लावून पहा रोपटं

Marathi

बेलाचे झाड लावण्यासाठी जाणून घ्या टिप्स

बेलाचे झाड आता सर्वजण लावताना दिसून येतात, पण झाड वाढत नसल्यामुळं ते दरवेळी फेकून द्यावं लागत. आता आम्ही तुम्हाला याबाबतच्या टिप्स सांगणार आहोत. 

Image credits: Getty
Marathi

बरोबर कटिंग करून लावा बेलाचे झाड

बेलाचे झाड लावताना त्याची बरोबर कटिंग करणं आवश्यक असत. बेलाचे पण छोटे असतील तर आपल्या येथल्या झाडाला अशाच प्रकारचे पान येतील. 

Image credits: Getty
Marathi

हातापेक्षा लांब पानांसाठी करा 'हे' काम

आपल्याला बेलाचे पान लांब व्हावेत असं वाटत असेल तर आपण झाड हे मुळाशी लावून नंतर त्याला भिंतीजवळ ठेवायला हवं. त्यानंतर बेल वाढायला लागल्यानंतर ते भिंतीला आधार घेऊन वाढत राहील. 

Image credits: Freepik
Marathi

भिंतीला चिकटून झाड बांधल्यावर काय होत?

भिंतीला चिकटून झाड लावल्यावर त्याची वाढ ही भिंतीच्या आधारे होत जाते. त्यानंतर भिंतीच्या आधारामुळे झाड मोठं व्हायला मदत होते. 

Image credits: Getty
Marathi

झाडाला पाणी जास्त देऊ नका

आपण बेलाच्या झाडाला आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देऊ नये, त्याला पाण्याची गरज नसते. 

Image credits: Freepik
Marathi

पाण्यातही लावू शकता झाड

पाण्यातच आपण झाड लावू शकता, त्यामुळे झाड मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. 

Image Credits: instagram