महिलांनी केस किती दिवसांनी धुवायला हवेत, टिप्स जाणून घ्या
कोरडे केस आठवड्यातून 2-3 वेळा धुवा. यामुळे केसांचे नैसर्गिक तेल टिकून राहते. सामान्य केस २ दिवसांच्या फरकाने धुवून काढा.
Lifestyle Jan 20 2025
Author: vivek panmand Image Credits:unsplash
Marathi
जीवनशैलीनुसार
नियमित व्यायाम करणाऱ्या किंवा घाम येणाऱ्या महिलांनी 1 दिवसाआड केस धुणे चांगले. जर तुम्ही प्रदूषणात काम करत असाल, तर केसांच्या स्वच्छतेसाठी वारंवार धुणे आवश्यक असते.
Image credits: unsplash
Marathi
योग्य शांपूचा वापर
वारंवार केस धुणे गरजेचे असल्यास सौम्य (माइल्ड) शांपूचा वापर करा. सल्फेट-फ्री किंवा नैसर्गिक घटकांचा समावेश असलेल्या शांपूचा वापर फायदेशीर ठरतो.
Image credits: unsplash
Marathi
ऋतुनुसार
घाम आणि चिकटपणा टाळण्यासाठी 1-2 दिवसांनी केस धुणे उपयुक्त असते. केस कोरडे होण्याची शक्यता असल्याने आठवड्यातून 2-3 वेळा धुणे चांगले.
Image credits: social media
Marathi
टिप्स जाणून घ्या
तेल लावून केस धुण्यापूर्वी किमान 2-3 तास ठेवा. गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याने केस धुवा.
Image credits: instagram
Marathi
नियम
तुमच्या केसांच्या गरजेनुसार आणि जीवनशैलीनुसार धुण्याचा वेळ निश्चित करणे महत्त्वाचे आहे. जर केसांच्या आरोग्याशी संबंधित समस्या जाणवत असतील, तर तज्ञांचा सल्ला घ्या.