प्लेन कॉटन साडीवर भरगच्च अशी हेव्ही चोकर डिझाइन असणारी अफगानी ज्वेलरी सुंदर दिसेल. यामुळे गळा भरलेलाही दिसेल.
लेअर चोकर ज्वेलरी डीप व्ही नेक ब्लाऊजवर परफेक्ट मॅच होईल. अशाप्रकारची ज्वेलरी 500 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
प्लेन पांढऱ्या किंवा कोणत्यागी रंगातील साडीवर अशाप्रकारची मल्टीकलर अफगानी ज्वेलरी शोभून दिसेल.
गरबा नाइटचे आउटफिट्स किंवा श्रग विथ साडी नेसणार असल्यास अशाप्रकारची मल्टीकलर कॉइन अफगानी ज्वेलरी बेस्ट पर्याय आहे.
काळ्या रंगातील साडीवर अशाप्रकारची नेकलेस स्टाइल अफगानी ज्वेलरी सूट होईल. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन मार्केटमध्ये पहायला मिळतील.
स्वस्त कॉटन ब्लाउझमध्ये जीव ओततील या Necklines, निवडा Fancy Design
ऑफिसमध्ये सगळे म्हणतील मॉडर्न मॅडम!, घाला 1k वाले कलमकारी सलवार सूट
बसंत पंचमीला दिसणार गुलाबो!, सूट सोडा आणि घाला निकिता दत्तासारखी साडी
संध्याकाळी चहासोबत बनवा 5 मसालेदार मटार स्नॅक्स, नवऱ्याचा मूड होईल सेट