महिलांना साडी नेसणे फार आवडते. खासकरुन बनारसी साडी महिला खरेदी करणे पसंत करतात.
मार्केटमध्ये बनारसी साड्यांचे वेगवेगळे कॉपी पॅटर्न पहायला मिळतात. पण अस्सल बनारसी साडी कशी ओखळायची हे पुढे जाणून घेऊया.
बनारसी साडीचा इतिहास जवळजवळ 200 वर्ष जुना आहे. याचा कच्चा माल बनारसमध्ये मिळतो.
कच्च्या मालापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू उत्तर प्रदेशातील बनारस, जौनपुर, आजमगढ, चंदौली आणि मिर्झापुरला जातो.
अस्सल बनारसी साडीचा पदर 6-8 इंच लांब असतो.
साडीच्या पदराच्या कडेला बारीक सिल्कच्या धाग्यांनी काम केलेले असते.
अस्सल बनारसी साडीवर जरदोजी वर्क सोने आणि चांदीच्या सूतापासून करण्यात आलेले असते.
अस्सल बनारसी साडीची बॉर्डर आणि पदरावर एका हाताने कढाई वर्क करण्यात आलेले असते.
उशी डोक्याखाली घेऊन झोपण्याचे 4 फायदे, आजपासून करा सुरुवात
तुमची मान दिसणार नाही जास्त लांब!, निवडा ग्रीन Halter Neck Blouse
तब्येत कमी करण्यासाठी संध्याकाळी किती वाजता जेवण करावं?
अलिबागमधील 5 प्रसिद्ध Beach, विकेंडला करा प्लॅन