उशी डोक्याखाली घेऊन झोपण्याचे 4 फायदे, आजपासून करा सुरुवात
Lifestyle Mar 05 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:unsplash
Marathi
बहुतांशजणांना डोक्याखाली उशी घेऊन झोपण्याची सवय असते.
Image credits: Pinterest
Marathi
डोक्याखाली उशी ठेवून झोपल्याने शरीर एकाच पोजमध्ये राहते.
Image credits: Pinterest
Marathi
डोक्याखील उशी ठेवून झोपल्याने मानेच्या रक्तवाहिन्यांना आराम मिळतो.
Image credits: Getty
Marathi
पाठ दुखीची समस्या असल्यास डोक्याखील उशी घेऊन झोपा.
Image credits: Pexels
Marathi
डोक्याखाली उशी घेऊन झोपल्याने पाठीच्या हाडं एकाच रेषेत राहतात.
Image credits: Pinterest
Marathi
ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत होण्यासाठी डोक्याखाली उशी घेऊन झोपू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.