Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
काळवंडलेल्या मानेसाठी उपाय
काळंवडेल्या मानेमागे काही कारणे असू शकता. पण यावर कोणते घरगुती उपाय करू शकता याबद्दल पुढे जाणून घेऊया.
Image credits: Social Media
Marathi
एलोवेरा
एलोवेरामध्ये व्हिटॅमिन, एंजाइम आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. यामुळे त्वचेला पोषण मिळते. अशातच त्वचेवर ग्लो येण्यास मदत होते.
Image credits: Getty
Marathi
कॉफी
कॉफीमध्ये कॅफेन आणि अँटीऑक्सिडेंट्स असतात. यामुळे ब्लड सर्कुलेशन सुधारण्यास मदत होते. याशिवाय काळवंडलेल्या मान उजळ होऊ शकते.
Image credits: unsplash
Marathi
साखर
साखर किंवा ब्राउन शुगर नॅच्युरल एक्सफोलिएटच्या रुपात काम करते. यामुळे डेड स्किन हटण्यास मदत होते.
Image credits: Social Media
Marathi
हळद
हळदीमध्ये करक्युमिन गुण असल्याने ते अँटीऑक्सिडेंटच्या रुपात काम करतात. याच्या वापरामुळे हाइपरपिंग्मेंटेशनची समस्या कमी होण्यास मदत होते.
Image credits: Social media
Marathi
अशी तयार करा पेस्ट
एका वाटीत एक चमचा हळद, एक चमचा साखर, एक चमचा कॉफीसह दोन चमचे एलोवेरा जेल मिक्स करा. पेस्ट मानेला लावून 10 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा.
Image credits: Getty
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.