आदिती राव हैदरीसारखी परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करण्यासाठी लेहेंग्यावर फ्रंट जाळीदार ब्लाऊज परिधान करू शकता. यामुळे तुमचा लुक हटके दिसेल.
हेव्ही ब्रेस्ट असणाऱ्या तरुणींना परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करण्यासाठी फ्लोरल प्रिंट डीप वी नेक ब्लाऊज परिधान करू शकता. यावर चोकर सेट ज्वेलरी शोभून दिसेल.
लेहेंग्यावर इंडो वेस्टर्न लुकसाठी आदितीसारखा हेव्ही अॅम्ब्रॉयडरी वर्क केलेले जॅकेट ब्लाऊज परिधान करू शकता.
फ्लोरल प्रिंट लेहेंग्यावर बारीक स्ट्रॅप असणारा ब्लाऊज परिधान करू शकता. यामध्ये तुमचा लुक स्टायलिश दिसेल. इंडो वेस्टर्न लुकसाठी श्रग कॅरी करू शकता.
आदिती राव हैदरीसारखा क्लासी लुकसाठी नक्षीदार काम केलेले फुल स्लिव्ह्स ब्लाऊज परिधान करू शकता. यावर हेव्ही झुमके शोभून दिसतील.
काळ्या रंगातील बनारसी लेहेंग्यावर इंडो वेस्टर्न लुकसाठी तुम्ही ऑफ शोल्डर ब्लाऊज परिधान करू शकता. यावर डायमंड ज्वेलरी शोभून दिसेल.
कॉटनमधील निळ्या रंगातील प्रिंटेट लेहेंग्यावर सेम फॅब्रिकचे स्कूप नेक असणारा स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान करू शकता.
Iran मधील टॉप-5 टुरिस्ट डेस्टिनेशन, भारतीयांसाठी आहेत व्हिसा फ्री
सोन्याने मढणार Radhika Merchant, खास दिवशी परिधान करणार असा 3D ड्रेस
दररोज अंडी खाल्ल्यास आरोग्यावर होतो परिणाम? जाणून घ्या सविस्तर
40 व्या वयात रॉयल दिसायचे? ट्राय करा अनुष्का सारख्या नवीनतम 8 साड्या