तरबूजाच्या बीजांमध्ये असतात
आयरन
प्रोटीन
मॅग्नेशियम
ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स
हे सगळे घटक हृदय, पचनतंत्र आणि एकूण आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.
तरबूज बीजांमध्ये असतात कमी कॅलोरी आणि भरपूर प्रोटीन.
यामुळे भूक कमी होते
फॅट्स कमी होतात
वजन राहते नियंत्रणात
आता दिवसात थकवा जाणवतोय?
तरबूज बीजांमध्ये असलेल्या पोषकतत्त्वांमुळे तुम्ही राहू शकता दिवसभर एनर्जेटिक!
हे नैसर्गिक स्नॅक तुमचा एनर्जी बूस्टर ठरू शकतो.
या बीजांमध्ये आहेत
अँटीऑक्सिडंट्स
जे तुमच्या त्वचेला करतात तेजस्वी
केस बनवतात मजबूत आणि निरोगी
त्वचा व केसांसाठी नैसर्गिक टॉनिक!
तरबूज बीज खाण्याचे सोपे मार्ग:
उन्हात वाळवून रोस्ट करा
स्मूदी, सूप, किंवा सलाडमध्ये टाका
स्नॅक म्हणून थेट खा
चवही आणि आरोग्यही!
तरबूजाच्या बीजांना कचरा समजून फेकू नका
ते आहेत तुमच्या आरोग्याचे गुपित!
Chanakya Niti: माणसाला जीवापेक्षा प्रिय असतात या 3 गोष्टी
अवघ्या 10 मिनिटांमध्ये करा स्मज-प्रूफ आय मेकअप, वाचा साध्या स्टेप्स
Chanakya Niti: स्वतःवर कधीच वाईट वेळ येऊ नये म्हणून काय करायला हवं?
घरच्याघरी १० मिनिटांत झणझणीत मिसळ कशी बनवावी? वाचा सोपी रेसिपी