एप्रिल २२ रोजी बैसरान (पहलगाम) येथे झालेल्या हल्ल्यात २५ पर्यटकांचा मृत्यू
पर्यटकांची संख्या घसरली, बुकिंग्स रद्द, पर्यटन जवळपास ठप्प!
आता महाराष्ट्र व गुजरातमधून पर्यटक पुन्हा येऊ लागले आहेत.
गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग पुन्हा पर्यटकांनी गजबजत आहेत.
मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी पर्यटनस्थळांना भेटी दिल्या.
बैठका व आढावा बैठका घेऊन दिला सुरक्षिततेचा संदेश.
"पुन्हा बुकिंग्स सुरू झाल्या आहेत. लोक काश्मीर विसरत नाहीत." – असिफ बुरझा
कॉर्पोरेट इव्हेंट्ससाठीही मागणी वाढतेय.
“सुरक्षित वाटतंय, कुठेही भीती नाही.” – अफसा मलिक, गुजरात
“इथे आल्यानंतर भीती नाहीशी झाली, सौंदर्य बेजोड आहे.” – मोहम्मद आफताब
महाराष्ट्रातील टूर ऑपरेटर्सनी घेतली पुढाकार.
सोशल मीडियावर पॉझिटिव्ह व्हिडिओंमुळे पर्यटकांचा आत्मविश्वास वाढला.
"पर्यटक परत येत आहेत. अजून सुधारणा अपेक्षित!" – आकिब चया
काश्मीर पुन्हा सौंदर्य, सुरक्षितता आणि स्वागत यासाठी ओळखला जातोय.
कोलेस्ट्रॉल कमी करायचंय?, या धान्यांचा करा आहारात समावेश
मिळेल WOW रिअॅक्शन, प्रियमणीची ही हेअरस्टाईल बनवेल तुम्हाला शोस्टॉपर
प्रत्येक लुकमध्ये उठून दिसतील हे मॉडर्न हूप ईअररिंग्स
वजन वाढण्याच्या आधी कोणत्या समस्या जाणवायला सुरुवात होते?