Marathi

कोलेस्ट्रॉल कमी करायचंय?, या धान्यांचा करा आहारात समावेश

Marathi

फ्लॅक्स सीड्स

फायबर आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड असलेले फ्लॅक्स सीड्स कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

Marathi

चिया बियाणे

फायबर आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड असलेली चिया बियाणे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करतात.

Marathi

सूर्यफूल बियाणे

सूर्यफूल बियाणे आहारात समाविष्ट केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत होते.

Marathi

भोपळ्याच्या बिया

फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असलेल्या भोपळ्याच्या बिया कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

Marathi

तीळ

तीळ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.

Marathi

लक्षात ठेवा:

आरोग्य तज्ज्ञ किंवा पोषणतज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच आहारात बदल करा.

मिळेल WOW रिअ‍ॅक्शन, प्रियमणीची ही हेअरस्टाईल बनवेल तुम्हाला शोस्टॉपर

प्रत्येक लुकमध्ये उठून दिसतील हे मॉडर्न हूप ईअररिंग्स

वजन वाढण्याच्या आधी कोणत्या समस्या जाणवायला सुरुवात होते?

पनीरचे पावसाळ्यात कोणते पदार्थ घरी बनवता येऊ शकतात?