खरं तर भारतीय संस्कृतीत काळा रंग पूजापाठाच्या वेळी अशुभ मानला जातो. त्यामुळे चुकूनही या रंगाची साडी परिधान करू नये.
पूजेच्या वेळी खोल गळ्याचे ब्लाउज घालू नये. हनुमानाच्या पूजेच्या वेळी चुकूनही अशा प्रकारचे ब्लाउज घालू नका जेणे करून पारंपरिक पोशाखाला आणि संस्कृतीला साजेसे वाटणार नाही.
भारतीय संस्कृतीनुसार पूजेच्या वेळी अंगावर स्वच्छ कपडे असावेत. तसेच स्लिव्हलेस ब्लाउज घातल्यास ते पूजेच्या वेळी न शोभणारे आहे. त्यामुळे चुकूनही घालू नका असेल ब्लाउस
हनुमान जयंतीला बॅकलेस ब्लाउज देखील टाळावेत. बॅकलेस ब्लाउज पार्टी किंवा लग्न समारंभात मध्ये शोभून दिसते.
हनुमान जयंतीला तुम्ही लाल, भगवी किंवा सोनेरी साडी घालू शकता. यासोबत तुम्ही करिनासारखा गोल नेक फुल स्लीव्हजचा ब्लाउज घालू शकता.
गोल गळ्यासह हाफ स्लीव्हज ब्लाउजही घालू शकता. या प्रकारचा ब्लाउज पूजेच्या वेळीही सुंदर दिसतो.