Author: Asianetnews Marathi Stories Image Credits:Freepik
Marathi
शुभ मैत्री दिन २०२५
मैत्रीची परीक्षा संकटात केलेल्या मदतीने होते आणि ती मैत्री बिना अटींची असणे गरजेचे आहे. शुभ मैत्री दिन मित्रा!
Image credits: pinterest
Marathi
शुभ मैत्री दिन २०२५
मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय जे कधी तिरस्कार करत नाही, एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Image credits: adobe stock
Marathi
शुभ मैत्री दिन २०२५
मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे बोलू शकतो,रागावू शकतो आणि आपलं मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग मैत्री. शुभ मैत्री दिन!
Image credits: adobe stock
Marathi
शुभ मैत्री दिन २०२५
मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय, जे कधी तिरस्कार करत नाही, एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Image credits: adobe stock
Marathi
शुभ मैत्री दिन २०२५
मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे बोलू शकतो,रागावू शकतो आणि आपलं मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग मैत्री. शुभ मैत्री दिन!
Image credits: Freepik
Marathi
शुभ मैत्री दिन २०२५
कुठलंही नातं नसताना आयुष्यभर साथ देते ती मैत्री. शुभ मैत्री दिन!
Image credits: Freepik
Marathi
शुभ मैत्री दिन २०२५
मित्र नेहमी अलंकाराप्रमाणे केवळ सौंदर्य वाढविणारे नसावेत, स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील, पण आरश्याप्रमाणे आपले गुणदोष दाखविणारे मित्र, दैवानेच लाभतात.
Image credits: adobe stock
Marathi
शुभ मैत्री दिन २०२५
जीवनात अनेक मैत्रिणी येतात जातात. पण अशी एक मैत्रीण असते ती आपल्या हृदयात घर करून राहिलेली असते, आणि ती मैत्रीण माझ्यासाठी तूच आहे. शुभ मैत्री दिन!
Image credits: adobe stock
Marathi
शुभ मैत्री दिन २०२५
जीवनात कितीही मित्र भेटू द्या. पण आपल्या शाळेतल्या मित्रांना कधीच विसरता येत नाही. शुभ मैत्री दिन!