Marathi

बहिणीचं लग्न आहे ? ट्राय करा फलक नाझ सारखे 8 सलवार सूट दिसाल सुंदर परी

Marathi

शरारा सूट

पिवळ्या रंगाचा असा शरारा सूट तुमच्या लुक मध्ये चार चांद लावेल.तसेच यात तुम्ही बदल देखील करू शकता तुमच्या वाढत्या रंगात आणि डिझाईनमध्ये निवडा. त्यावर मोठे कानातले सुंदर दिसतील. 

Image credits: Instagram @FalaqNaazz
Marathi

आयव्हरी अनारकली चुडीदार

तुम्हाला सिम्पल आणि सुंदर लुक हवा असेल तर तुम्ही आयव्हरी अनारकली चुडीदार अशा प्रकारचा लुक रिक्रिएट करू शकता.  

Image credits: Instagram @FalaqNaazz
Marathi

अनारकली धोती स्टाईल पँट

तुम्हाला वेगळ्या स्टाइलचा अनारकली सूट तुम्ही ट्राय करू शकता.फलकचा हा सूट चांगला पर्याय ठरू शकतो. या शॉर्ट अनारकली सूटसोबत तुम्ही धोती स्टाइल पायजमा घातलात तर तुमचा लुक वेगळा दिसेल.

Image credits: Instagram @FalaqNaazz
Marathi

पिंक शेड शरारा सूट

या शेड मधील शरारा सूट गोऱ्या मुलींना खूप सुंदर दिसेल. यावर नेट ओढणी आणि सुंदर कानातले परिधान करा आणि तुमचा लुक पूर्ण करा. असा लुक केल्यास सगळ्यांचा नजरा तुमच्यावर टिकून राहतील. 

Image credits: Instagram @FalaqNaazz
Marathi

ग्रीन शेड अनारकली सूट

ग्रीन शेड मधील पोपटी रंगाच्या या अनारकली सुटीवर फलकने काँट्रास नेटची ओढणी आणि त्यावर कंबरपट्टा जोडला आहे. यामुळे तिचा लुक पारंपरिक झाला आहे.तुम्ही देखील हा लुक रिक्रिएट करू शकता.

Image credits: Instagram @FalaqNaazz
Marathi

पेस्टल शेड पँट सूट

आजकाल मुलींना पँट सूट खूप आवडतात. परिधान करणे खूप आरामदायक आहे. तसेच असे सूट खूप क्लासी लुक देखील देतात. यावर तुम्ही सिम्पल मेकअप आणि मोठे कानातले घालून लुक पूर्ण करा. 

Image credits: Instagram @FalaqNaazz
Marathi

पिंक शेड सलवार सूट

जर तुम्हाला पारंपारिक सलवार सूट घालायला आवडत असेल तर फलकचा हा गुलाबी सूट ट्राय करा. या गुलाबी सूटसोबत लाल दुपट्टा कॅरी करा, जेणेकरून तुमची स्टाइल वेगळी आणि सुंदर दिसेल.

Image credits: Instagram @FalaqNaazz
Marathi

ब्लॅक सलवार सूट विथ काँट्रास ओढणी

प्रत्येकाला ब्लॅक कलर प्रिय आहे यात काही शंका नाही.मात्र असे सलवार सूट तुम्ही स्वागत समारंभात ट्राय करू शकता. एकदम सुंदर दिसाल आणि असा लुक रिक्रिएट करून पहा. 

Image credits: Instagram @FalaqNaazz

"गुलाबी साडी आणि लाली लाल लाल"....नेसा 8 प्रकारच्या या गुलाबी साड्या

पार्टीत खुलेल लूक, पाहा Diya Mirza चे 8 फॅशनेबल ब्लाऊज डिझाइन

Priya Bapat सारख्या 2K मध्ये खरेदी 8 करा Organic साड्या, दिसाल सुंदर

Neha Dhupia च्या खास आउटफिटची चर्चा, पार्टीसाठी आहे परफेक्ट