Lifestyle

Priya Bapat सारख्या 2K मध्ये खरेदी करा हँडलूम साड्या, दिसाल ब्युटीफुल

Image credits: Instagram

हँडब्लॉक प्रिंट साडी

प्रिया बापटसारखी हँडब्लॉक प्रिंट साडी 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. अशाप्रकारची साडी ऑफिसला जाताना नेसण्यासाठी परफेक्ट आहे. 

Image credits: Instagram

प्युअर हँडलूम कॉटन साडी

लाल रंगातील प्युअर हँडलूम कॉटन साडीत प्रिया बापट फार सुंदर दिसतेय. या साडीवर एथनिक ज्वेलरी फार सुंदर दिसेल. 

Image credits: Instagram

बुट्टी वर्क साडी

जांभळ्या रंगातील बुट्टी वर्क साडीत सिंपल आणि सोबर लूक क्रिएट करू शकता. अशाप्रकारची साडी ऑफिसमधील अथवा घरातील एखाद्या छोटेखानी फंक्शनसाठी बेस्ट आहे.

Image credits: Instagram

चंदेरी सिल्क साडी

काळ्या आणि सिल्व्हर रंगातील डबल शेड असणारी चंदेरी सिल्क साडी एखाद्या पार्टीसाठी 

Image credits: Instagram

इंडिगो साडी

सध्या इंडिगो साडीचा ट्रेण्ड आहे. अशाप्रकारची साडी तुम्हाला 2 हजार रुपयांपर्यंत मार्केटमध्ये खरेदी करता येईल. 

Image credits: Instagram

कॉटन साडी

सिंपल आणि सोबर लुकसाठी प्रिया बापटसारखी लाल रंगातील कॉटन साडी दररोज नेसण्यासाठी खरेदी करू शकता, या साडीवर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज फार सुंदर दिसेल. 

Image credits: Instagram

कॉटन ऑर्गेंजा साडी

डबल शेडेड कॉटन ऑर्गेंजा साडी एखाद्या पार्टी-फंक्शनसाठी परफेक्ट आहे. यावर हेव्ही झुमके शोभून दिसतील. 

Image credits: Instagram