दिया मिर्झासारखे काळ्या रंगातील बंद गळा ब्लाऊज कोणत्याही साडीवर सूट होईल. दियाच्या ब्लाऊजवर गोल्डन रंगामध्ये डिझाइन वर्क करण्यात आले आहे.
Image credits: Instagram
Marathi
बुट्टी वर्क ब्लाऊज
एथनिक लूक क्रिएट करण्यासाठी दिया मिर्झासारखे ब्लाऊज परिधान करू शकता. अशा डिझाइनच्या ब्लाऊजवर चोकर ज्वेलरी सुंदर दिसते.
Image credits: Instagram
Marathi
डीप वी नेक ब्लाऊज
सिल्व्हर रंगातील डीप वी नेक ब्लाऊजमध्ये दिया मिर्झाचा हॉट लूक दिसून येतोय. एखाद्या पार्टीसाठी दियासारखा ब्लाऊज परफेक्ट आहे.
Image credits: Instagram
Marathi
कॉटन ब्लाऊज
सिंपल आणि सोबर लूकसाठी दियासारखा कॉटनच्या साडीवर ब्लाऊज शिवून घेऊ शकता. सध्या मार्केटमध्येही तुम्हाला कॉटनमधील वेगवेगळ्या डिझाइनचे ब्लाऊज खरेदी करता येतील.
Image credits: Instagram
Marathi
जोधपुरी वर्क ब्लाऊज
मित्रमैत्रीणीच्या लग्नसोहळ्यावेळी होणाऱ्या एखाद्या फंक्शनला दिया मिर्झासारखा जोधपुरी वर्क करण्यात आलेला ब्लाऊज लेहेंग्यावर परिधान करू शकता. यावर मोत्याची चोकर ज्वेलरी शोभून दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
स्लिव्ह्जलेस ब्लाऊज
दिया मिर्झासारखा सिंपल लूक क्रिएट करण्यासाठी साडीवर सिल्व्हर रंगातील सिंपल ब्लाऊज शिवून घेऊ शकता.
Image credits: Instagram
Marathi
सिक्विन वर्क ब्लाऊज
लग्नसोहळ्यासाठी दिया मिर्झासारखा सिक्विन वर्क करण्यात आलेला ब्लाऊज परफेक्ट आहे. यावर गोल्डन रंगातील ज्वेलरी छान दिसेल.