Neha Dhupia च्या खास आउटफिटची चर्चा, पार्टीसाठी आहे परफेक्ट
Lifestyle Jun 05 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
नेहा धूपिया खास आउटफिटमधील लूकमुळे चर्चेत
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया नेहमीच आपल्या लूकमध्ये लाइमलाइटमध्ये राहते. अभिनेत्रीवर प्रत्येक प्रकारचे आउटफिट्स फार सुंदर दिसतात.
Image credits: Instagram
Marathi
नेहा धूपियाचे लेटेस्ट फोटोशूट
अभिनेत्री नेहा धूपियाने सोशल मीडियावर नुकत्याच आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. यामधील अभिनेत्रीच्या आउटफिटची किंमत ऐकूनच तुम्हाला धक्का बसेल.
Image credits: Instagram
Marathi
नेहाचा हॉट अंदाज
नेहा धूपियाचा ब्लॅक अँड व्हाइट आउटफिटमध्ये हॉट अंदाज दिसून येत आहे.
Image credits: Instagram
Marathi
नेहाचे खास आउटफिट
नेहाच्या खास आउटफिटने तिचा लूक अधिक खुलला आहे. यावर अभिनेत्रीने काळ्या रंगातील सनग्लासेस देखील लावले आहेत.
Image credits: Instagram
Marathi
नेहाच्या आउटफिटची किंमत
अभिनेत्री नेहा धूपियाच्या आउटफिटबद्दल बोलायचे झाल्यास Ensembleindia च्या वेबसाइटवर त्याची किंमत 50 हजार रुपये असल्याचे दाखवत आहे.
Image credits: Instagram
Marathi
पार्टीसाठी बेस्ट पर्याय
एखाद्या पार्टीसाठी हटके लूक करण्यासाठी नेहा धूपियाचे आउटफिट बेस्ट पर्याय आहे.