हार्मोन्सच्या पातळीत बदल झाल्यामुळे त्वचा जास्त तेल तयार करते. यामुळे रोमछिद्रे बंद होतात आणि चेहऱ्यावर पिंपल्स येतात.
हार्मोन्सच्या पातळीत चढ-उतार झाल्यामुळे स्तनांमध्ये वेदना, सूज किंवा जडपणा जाणवू शकतो.
हार्मोन्समधील बदलांमुळे शरीरातील ऊर्जा कमी होते. याचा परिणाम म्हणून खूप थकवा येतो किंवा झोपेच्या समस्या सुरू होतात.
गर्भाशय आकुंचन पावू लागल्याने ओटीपोटात किंवा पेल्विक भागात हलक्या वेदना किंवा क्रॅम्प्स सुरू होतात.
हार्मोन्सचा थेट परिणाम पचनसंस्थेवर होतो. यामुळे डायरिया किंवा बद्धकोष्ठतेसारख्या समस्या सुरू होऊ शकतात.
पाळी येण्यापूर्वी चिडचिड वाढते. विनाकारण चिंता वाटणे किंवा उदास होणे हे या काळातील अत्यंत सामान्य लक्षण आहे.
Gold Mangalsutra : फक्त 3 ग्रॅम सोन्यात मंगळसूत्राच्या सुंदर डिझाईन्स
Keep Curd Fresh : फ्रिजशिवाय दही आंबट होणार नाही, आजीच्या बटव्यातील ही सोपी ट्रिक वापरा
Kitchen Cleaning Hacks : पाणी आणि साबणाशिवाय फक्त 2 मिनिटांत तेलकट डबा स्वच्छ करा
सिल्क साडीवर खुलेल लूक, ट्राय करा ही Temple Jewellery