देवी लक्ष्मीची मूर्ती कोरलेले हे टेम्पल डिझाईनचे झुमके दिसायला खूपच सुंदर आहेत. याच्या खाली लावलेले मोती या कानातल्यांचं सौंदर्य आणखी वाढवतात.
साडीवर अशा प्रकारचे हेवी झुमके खूप छान दिसतात. कोणत्याही कार्यक्रमात हे झुमके तुम्हाला एक परफेक्ट पारंपारिक लूक देतील.
सध्या अशा प्रकारचे कानातले खूप ट्रेंडिंग आहेत. इअर कफ डिझाईनचे हे झुमके साडीवर घातल्यास तुम्हाला अतिशय स्टायलिश लूक मिळेल.
पद्मासनात बसलेल्या देवी लक्ष्मीच्या डिझाईनखाली रंगीबेरंगी खडे आणि मोती लावलेला हा झुमका सेट खूपच आकर्षक आहे. हे तुमच्या सौंदर्यात नक्कीच भर घालेल.
चांदबाली कानातले कोणत्याही आऊटफिटवर अगदी सहज मॅच होतात. सण किंवा लग्नसमारंभात हे तुम्हाला एक उत्तम क्लासी लूक देतील.
हे झुमके दिसायला थोडे जड असतात. साडीवर थोड्या मोठ्या आकाराचे हे झुमके घातल्यास तुम्ही खरोखरच खूप सुंदर दिसाल.
श्रीवारी किंवा तिरुमला श्रीनिवास नामम डिझाईनच्या या खास टेम्पल झुमक्यांच्या खाली हिरव्या खड्यांची माळ दिली आहे, जी दिसायला अप्रतिम दिसते.
Gold Look Bangles : सोन्यासारख्या चमकणाऱ्या बांगड्या.. पाहा हे ट्रेंडी डिझाईन्स
Gold Chain Designs : 5 ग्रॅममध्ये मिळणाऱ्या सोन्याच्या चेनच्या लेटेस्ट डिझाईन्स
Long Haram : सिल्क साड्यांवर शोभून दिसणारे नेकलेस आणि लाँग हार
Walnut Benefits : रोज एक मूठ अक्रोड खाण्याचे ६ भन्नाट फायदे