Lifestyle

नीता अंबानींकडील लाखो रुपयांच्या साड्यांचे Unique कलेक्शन पाहिलेत?

Image credits: Our own

नीता अंबानींच्या पाच महागड्या साड्या

नीता अंबानींच्या आलिशान लाइफस्टाइलची नेहमीच चर्चा केली जाते. अशातच नीता अंबानींच्या पाच महागड्या साड्यांचे युनिक कलेक्शन पाहूयात...

Image credits: Our own

40 लाख रुपयांची साडी

नीता अंबानी यांच्यावर जगातील सर्वाधिक साडी नेसण्याचा Guinness World Record आहे. नीता अंबानींच्या 40 लाखांच्या या साडीची वर्ष 2015 मध्ये खुप चर्जा झाली होती.

Image credits: Our own

4-5 लाख रुपयांची साडी

नीता अंबानींच्या क्रिम रंगातील साडीवक जरदोजी, चिकनकारी, पटोला सिल्क, क्रिस्टक, सिक्वेंस हँड अ‍ॅम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आले होते. या साडीची किंमत 4-5 लाख रुपये होती.

Image credits: Our own

2 लाख रुपयांची साडी

नीता अंबानींना खास सोहळ्यावेळी गुजराती पटोला-प्रिंटसाडीमध्ये स्पॉट करण्यात आले आहे. या साडीची किंमत 2 लाख रुपये होती.

Image credits: Our own

1.7 लाख रुपयांची साडी

डिझाइनर नवदीप टुंडिया यांनी तयार केलेली सुंदर निळ्या आणि लाल रंगातील पटोला साडीत नीता अंबानी फार सुंदर दिसतायत. या साडीची किंमत 1.70 लाख रुपये होती.

Image credits: Our own

5 लाख रुपयांची साडी

नीता अंबानी यांनी वर्ष 2022 मध्ये अनमोल अंबानी यांच्या लग्नात अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेली साडी नेसली होती. या साडीची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा अधिक होती.

Image credits: Our own