ज्योति राय कन्नड टेलिव्हिजनवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्रीच्या काही साड्या उन्हाळ्याच्या दिवसात कंम्फर्टेबल लुक देतील.
Image credits: Instagram
Marathi
सिल्क साडी
उन्हाळ्याच्या दिवसात लग्नसोहळ्यासाठी जायचे असल्यास सिल्कची साडी बेस्ट पर्याय आहे. या साडीत ट्रेडिशनल लुक क्रिएट करता येऊ शकतो.
Image credits: Instagram
Marathi
प्लेन साडी
प्लेन साडीत ज्योति राय अत्यंत सुंदर दिसतेय. जांभळ्या रंगामुळे लुक अधिक खुलला जातोय. अशाप्रकारची साडी समर पार्टीसाठी बेस्ट आहे.
Image credits: Instagram
Marathi
ठसर सिल्क साडी
लाल रंगातील ठसर सिल्क साडीत ज्योति फार सुंदर दिसतेय. अशाप्रकारची साडी उन्हाळ्याच्या दिवसात नेसू शकता.
Image credits: Instagram
Marathi
हँडलूम साडी
सिंपल आणि सोबर लुकसाठी पांढऱ्या रंगातील हँडलूम साडी नेसू शकता. याचे कापड अगदी मऊ असते. अशाप्रकारची साडी मार्केटमध्ये 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
Image credits: Instagram
Marathi
कॉटन साडी
कडक उन्हाळ्यात कंम्फर्टेबल वस्र परिधान करायचे असल्यास सिंपल कॉटनची साडी नेसू शकता. या साडीवर एथनिक ज्वेलरी फार सुंदर दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
फ्लोरल प्रिंटेड प्युअर कॉटन साडी
एलिगेंट लुकसाठी काळ्यारंगातील फ्लोरल प्रिंटेड प्युअर कॉटन साडी नेसू शकता. अशाप्रकारची साडी 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
Image credits: Instagram
Marathi
ऑर्गेंजा साडी
ऑर्गेंजा साडीत परफेक्ट फिगर आणि सेक्सी लुक दिसतो. ऑर्गेंजा साडी वजनाने हलकी असल्याने नेसणेही अगदी सोपे असते.