Marathi

लहान मुलींसाठी सुंदर कानातले.. बघता क्षणी प्रेमात पडाल

Marathi

बटरफ्लाय इअररिंग्स

लहान खडे जडवलेले फुलपाखरू डिझाईनचे कानातले लहान मुलींवर खूप छान दिसतात. हे अगदी कमी बजेटमध्ये मिळतात.

Image credits: inseasonjewelry.com
Marathi

बॉल डिझाईन इअररिंग्स

बॉल डिझाईन मधील हे टॉप्स लहान मुलांसाठी खूप आरामदायक असतात. हे वजनाने हलके असतात.

Image credits: pinterest
Marathi

स्टार टॉप्स

स्टार डिझाईन टॉप्स लहान मुलांवर खूप छान दिसतात. हे खूप काळ टिकतात.

Image credits: sencowebfiles.s3.ap-south
Marathi

हार्ट शेप टॉप्स

खडे जडवलेले हार्ट शेप गोल्ड इअररिंग्स क्युट लुक देतात. हे १ ग्रॅम पेक्षा कमी वजनातही बनवून घेता येतात.

Image credits: pinterest
Marathi

चिक फ्लॉवर टॉप्स

चिक फ्लॉवर डिझाईन टॉप्स लहान मुलांसाठी अगदी परफेक्ट असतात. खास प्रसंगांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

Image credits: pinterest
Marathi

प्लेन डिझाईन

प्लेन हार्ट शेप मध्ये असलेले हे गोल्ड टॉप्स ५ वर्षांपर्यंतच्या मुली घालू शकतात. बजेटची अडचण नसेल तर जास्त वजनात घेतल्यास ते आणखी चांगले दिसतील.

Image credits: pinterest
Marathi

लीफ डिझाईन

शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी लीफ डिझाईन इअररिंग्स खूप छान दिसतात. हे एका ग्रॅम मध्ये घेता येऊ शकतात.

Image credits: pinterest

Necklace Designs : साडीवर आकर्षक दिसणाऱ्या नेकलेसच्या खास डिझाईन्स

Nose Pin Designs : महिलांची मनं जिंकणाऱ्या सुंदर नथ आणि चमक्या... डिझाइन्स पाहाच

Coin Necklace : साडीचा लूक खुलवणारे कॉइन नेकलेस डिझाईन्स

Saree Designs : या साड्या एकदा नेसाच... तुमचं सौंदर्य आणखी खुलवणाऱ्या डिझाइन्स