दह्यामध्ये असलेली पोषक तत्वे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. यामुळे आपली पचनक्रिया सुधारण्यास मोठी मदत होते.
शरीरात काही विशिष्ट समस्या असलेल्या लोकांनी दही खाल्लं, तर त्यांना फायद्याऐवजी जास्त नुकसानच सहन करावं लागू शकतं.
तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असेल, तर आजच दही खाण्याची सवय सोडून द्या. यामुळे तुमची समस्या वाढू शकते.
सायनसचा (Sinus) त्रास असलेल्या लोकांनी दही अजिबात खाऊ नये. यामुळे शरीरात कफ वाढतो आणि आजार आणखी बळावतो.
दह्यामध्ये लॅक्टोजचं प्रमाण असतं. हे लॅक्टोज ॲलर्जी आणि दम्यासारख्या समस्यांना आणखी गंभीर बनवण्याचं काम करतं.
तुम्हाला जर दम्याचा (Asthma) त्रास असेल, तर दही खाणं पूर्णपणे टाळणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
Gold Earrings : रोजच्या वापरासाठी कमी बजेटमधील सोन्याचे कानातले, पाहा डिझाईन्स!
Lipstick Alternatives: लिपस्टिक लावायला आवडत नाही? मग हे वापरा
Silver Bracelet Designs : हातांना येईल रॉयल लूक, पाहा ६ ट्रेंडिंग सिल्व्हर ब्रेसलेट!
Gold Bracelet : कोणत्याही ड्रेसवर सुपर लूक देतील हे गोल्ड ब्रेसलेट्स