हार्ट शेप आणि इन्फिनिटी इंटरलिंक असलेले हे गोल्ड ब्रेसलेट वेस्टर्न आऊटफिट्सला ट्रेंडी टच देते. ऑफिस वेअरसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
काळ्या मण्यांचे ब्रेसलेट्स सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. आजकालच्या तरुण मुलींसाठी हा एक परफेक्ट पर्याय आहे.
मध्यभागी स्टोन असलेले हे वॉच स्टाईल ब्रेसलेट हातांचे सौंदर्य आणखी वाढवते. तुम्ही हे ५ ग्रॅममध्येही बनवून घेऊ शकता.
पांढऱ्या आणि गुलाबी स्टोन्सने चमकणारे हे गोल्ड ब्रेसलेट्स पार्टी वेअरसाठी उत्तम आहेत. तुम्ही हे सिम्पल गाऊन आणि डिझायनर ड्रेसेसवर ट्राय करू शकता.
बारीक चेनला मणी जोडलेले हे ब्रेसलेट तुम्हाला ट्रेंडी लूक देते. कॅज्युअल आऊटफिट्सवर हे खूप सुंदर दिसते.
असे सिम्पल चेन ब्रेसलेट्स रोजच्या वापरासाठी अगदी योग्य आहेत. कुर्ती, साडी आणि कॅज्युअल ड्रेसेसवरही ते छान दिसतात.
कमी डिझाईन असलेले हे ब्रेसलेट्स सिम्पल स्टाईल आवडणाऱ्यांना नक्कीच भावतील. तुम्ही हे अगदी कमी वजनातही घेऊ शकता.
फुलांची डिझाईन असलेले हे गोल्ड ब्रेसलेट ट्रॅडिशनल कपड्यांवर खूप छान दिसते. खास प्रसंगांसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे.
Coin Necklace : सिल्क साडीवर तुमचे सौंदर्य वाढवणारे कॉईन नेकलेस डिझाईन्स
Makhana Health Benefits : मखाणा खाण्याचे 6 जबरदस्त फायदे
Healthy Weight Loss Snacks : वजन कमी करण्यासाठी डाएट करताय? मग हे स्नॅक्स नक्की खा
Choker Necklace Designs : सणासुदीला कोणत्याही ड्रेसवर गॉर्जियस लुक देतील हे चोकर