Marathi

कमी बजेटमधील डेली वेअर सोन्याचे कानातले!

Marathi

फ्लॉवर डिझाईन इअररिंग्स

फुलांची डिझाईन असलेले इअररिंग्स कोणालाही सहज शोभून दिसतात. कॉलेजला जाणाऱ्या मुलींवर असे कानातले खूपच सुंदर दिसतात.

Image credits: PINTEREST
Marathi

सिम्पल डिझाईन इअररिंग्स

रोजच्या वापरासाठी सिम्पल आणि ट्रेंडी असलेले हे गोल्ड इअररिंग्स एक उत्तम पर्याय आहेत. तुम्ही हे कानातले अवघ्या २ ग्रॅम वजनात खरेदी करू शकता.

Image credits: pinterest
Marathi

स्टोन इअररिंग्स

स्टोन इअररिंग्स नेहमीच ट्रेंडमध्ये असतात. या डिझाईनचे कानातले शाळकरी मुलींपासून ते कॉलेजला जाणाऱ्या तरुणींपर्यंत कोणीही घालू शकतं.

Image credits: pinterest
Marathi

हार्ट शेप स्टड्स

खडे असलेले हार्ट शेप स्टड्स रोजच्या वापरासाठी खूपच छान दिसतात. तुम्ही हे कानातले अगदी कमी वजनात बनवून घेऊ शकता.

Image credits: instagram
Marathi

हूप इअररिंग्स

मोती लटकत असल्यासारखे दिसणारे हे हूप इअररिंग्स खूपच कमी वजनात मिळतात. डेली वेअरसाठी हे कानातले एकदम सुपर आहेत.

Image credits: instagram
Marathi

हेवी लूक इअररिंग्स

कमी वजनात हेवी लूक देणारे कानातले खरेदी करायचे असतील, तर ही डिझाईन बेस्ट आहे. हे कानातले कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर मॅच होतात.

Image credits: PINTEREST
Marathi

मिनिमल डिझाईन इअररिंग्स

मिनिमल लूक आवडणाऱ्यांसाठी लहान सोन्याचे स्टड्स हा एक उत्तम पर्याय आहे. हे कानातले नीटनेटके दिसतात आणि रोजच्या वापरासाठी अगदी परफेक्ट आहेत.

Image credits: pinterest

Lipstick Alternatives: लिपस्टिक लावायला आवडत नाही? मग हे वापरा

Silver Bracelet Designs : हातांना येईल रॉयल लूक, पाहा ६ ट्रेंडिंग सिल्व्हर ब्रेसलेट!

Gold Bracelet : कोणत्याही ड्रेसवर सुपर लूक देतील हे गोल्ड ब्रेसलेट्स

Coin Necklace : सिल्क साडीवर तुमचे सौंदर्य वाढवणारे कॉईन नेकलेस डिझाईन्स