चाणक्य म्हणतात, ज्ञान हे माणसाचं सर्वात मोठं शस्त्र आहे. ज्याच्याकडे ज्ञान असतं तो कोणत्याही परिस्थितीत स्वतःला टिकवू शकतो.
आयुष्यात काहीही साध्य करायचं असेल तर मेहनत आणि चिकाटी आवश्यक आहे. शॉर्टकट शोधणारे लोक कधीच मोठं यश मिळवू शकत नाहीत.
चाणक्य सांगतात की वाईट संगती आयुष्य खराब करते. म्हणूनच आयुष्यात प्रामाणिक आणि सकारात्मक लोकांची साथ निवडणं खूप महत्त्वाचं आहे.
चाणक्यांच्या मते, कमाईसोबत बचतही महत्त्वाची आहे. जो माणूस पैशाचं योग्य नियोजन करतो तो संकटातही टिकून राहतो.
अति राग आणि अहंकार माणसाला नष्ट करू शकतो. शांत स्वभाव आणि संयम ठेवल्यास आयुष्य अधिक सुखी होतं.
चाणक्य म्हणतात, गेल्या वेळेची परतफेड होत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करणं हे यशाचं रहस्य आहे.
Beauty Tips: लांब आणि फ्रिझी केसांसाठी ट्राय करा सोप्या हेअरस्टाईल्स
महिला दिनी मुलीला द्या या 10 ग्रॅम चांदीच्या 'या' वस्तू, होईल खूश
फक्त 30 मिनिटांत बनवा हेल्दी गव्हाच्या पिठाचा केक, वाचा सोपी रेसिपी
जोडव्यांचा हटके ट्रेंड, पाहा ५ ऑक्सिडाइज्ड डिझाइन्स