काळ्या जोडव्यांचा नवा ट्रेंड, पाहा ५ ऑक्सिडाइज्ड डिझाइन्स
Lifestyle Mar 06 2026
Author: Chanda Mandavkar Image Credits:chat gpt
Marathi
राउंड शेप बिग टो-रिंग
गोल आकारातली ही मोठ्या जोडव्यांची डिझाइन सिंपल आणि सोबर आहे. पायांना हेवी आणि सुंदर लूक देण्यासाठी तुम्ही अशा प्रकारची डिझाइन निवडू शकता.
Image credits: nykaa
Marathi
ट्रेडिशनल टो-रिंग
ऑक्सिडाइज्ड पॅटर्नमधील ही पारंपरिक डिझाइन अनेक वर्षांपासून वापरली जात आहे. तुम्हाला पारंपरिक डिझाइनमध्ये काहीतरी युनिक हवं असेल, तर तुम्ही ही डिझाइन घेऊ शकता.
Image credits: mohabygeetanjali
Marathi
फ्लॉवर टो-रिंग डिझाइन
फुलांच्या स्टाइलमधील ही जोडवी खूपच आकर्षक दिसतात. ही डिझाइन दिसायला सिंपल, सोबर आणि युनिक आहे.
Image credits: hindustan_silvers_co
Marathi
बँड स्टाइल विथ फ्लॉवर टो-रिंग
बँड स्टाइलमधील अशा प्रकारची जोडवी ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी परफेक्ट आहेत. पायांच्या बोटांमध्ये अशी जोडवी मिनिमल आणि एलिगंट लूक देतात.
Image credits: firoza
Marathi
मोर डिझाइन टो-रिंग
मोराच्या डिझाइनमधील ही जोडवी सिंपल, सोबर आणि स्टायलिश आहेत. अशा पारंपरिक जोडव्या प्रत्येकीलाच हव्याहव्याशा वाटतात.
Image credits: silverthhreads
Marathi
बँड स्टाइल टो-रिंग
बँड स्टाइलमधील ही जोडवी रोजच्या वापरासाठी किंवा ऑफिससाठी उत्तम पर्याय आहे. अशी जोडवी पायांना मिनिमल आणि सुंदर लूक देतात.